अगदी बरोबर!

चंगळवादाला मर्यादा नाही. आपल्याला काय काय हवे, किती हवे आणि त्यासाठी आपण काय काय आणि किती गोष्टी करायला तयार आहोत आणि किती काळ करायला तयार आहोत हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

स्पर्धेच्या युगात आपल्याला साधे, सुखमय जिवन हवे कि जिवाची घालमेल करून येणारी तथाकथीत 'सम्रुद्ध जिवन पद्धती ' हवी हे ज्याचे त्याने ठरवलेले बरे.