असे चावून चोथा झालेले विनोद लिहिण्याहून तुमची क्षमता नक्कीच जास्त आहे हे पूर्वीच्या लेखनात दिसलेले आहे.माझी तुम्हाला विनंती अशी आहे की असे लिहिण्याने मिळणाऱ्या फालतू लोकप्रियतेचा मोह आवरावा.कृपया राग धरू नये.पु. ले. शु.