लोक पैशासाठी खाणींमध्ये कामे करतात. शिपिंग कंपन्यांच्या जहाजावर

खाणी आणि जहाजे यात अंतिम पैसा(नफा) ज्यांना मिळतो ते (शेट सावकार) किती तास कुटुंबापासून लांब राहून काम करतात? म्हणजे काम करणारे कामगार आपल्या स्व्तःच्या कुटुंबासाठी कितीवेळ काम करतात आणि दुसऱ्याच्या कुटुंबासाठी किती असा विचार करून पाहा आणि पसंत असेल तर करा.