तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे हे समजले नाही. माझा मुद्दा एवढाच होता की आयटीमधल्या कामाचा बागुलबुवा निर्माण करु नये. lowest stakes किंवा skillsets असूनही तुलनेने अधिक अर्थप्राप्ती करवून देणारी ही नोकरी आहे. आयटीपेक्षा अनेक क्षेत्रांमध्ये परतावा कमी असूनही अधिक धोके असतात तेव्हा आयटी उद्योग पिळवणूक करत आहे हा बागुलबुवा चुकीचा आहे.

ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.