शिवारात काळ्या नि उत्क्रान्तलेल्या खुज्या माकडांचा धुमाकूळ तो
जिथे कुंपणे शेत खाऊन जाते, तिथे त्या पिकांनी लपावे कसे?

अभय काळजी त्या मृताची कशाला, स्मशानात जागा हवी तेवढी
समस्या इथे ग्रासते जीवितांना, विसावा कुठे अन्‌ वसावे कसे..!

वरील ओळी जास्त भावल्या. बाकी .... धो.. धो  वाहते नेहमीप्रमाणे! पूर्ण गझलच आवडली.

पु. ले. शु.