माझी अभिव्यक्ती येथे हे वाचायला मिळाले:
"सुर्व्य नारायण" मावळला
अर्धे-अधिक कवी "काचेचा चन्द्र" शोधण्यात मग्न असताना "भाकरीचा चन्द्र" शोधण्यात आयुष्य घालवणारा नारायण सुर्वे नावाचा कवी परवा खरोखरिचा चन्द्र शोधण्यासाठी दूर अंतराळी निघुन गेला .आणि त्याच्या कवितावर पोसलेलंअनेक कवींच विद्यापीठ सुनं -सुनं झाल. नारायण सुर्वे यांची आणि माझी ओळख होती ती केवळ पुस्तकापुरती,म्हणजे मला कविता वाचण्याचा छंद जेंव्हा लागला तेंव्हा ते माझ्या वाचनात आले आणि त्यांचे वेगले पण पाहून मी अक्षरश त्याना शरण गेलो.त्यानंतर त्यांच्या साधेपणाविषयी ऐकले आणि त्याना भेटण्याची ...
पुढे वाचा. : "सुर्व्य नारायण" मावळला