आलोकजी, महेशजी
आभारी आहे.

महेशजी, तुम्ही सुचविलेला बदल मान्य आहे.

तुझे बोलणे सत्य आहे कदाचित, परी त्यास आहे कुठे मान्यता?
सही आणि शिक्क्याविना व्यर्थ सारे, पुरावे तुझे मान्य व्हावे कसे?

किंवा

जरी सत्य तू बोलशी मान्य आहे, परी त्यास आहे कुठे मान्यता?
सही आणि शिक्क्याविना व्यर्थ सारे, पुरावे तुझे मान्य व्हावे कसे?