सहयोगी बातमीदार येथे हे वाचायला मिळाले:

(दैनिक नवप्रभाच्या ४० पानी चाळिसाव्या वर्धापनदिन विशेषांकातील संपादक परेश प्रभू यांचा लेख.)

पत्रकारिता ही संकल्पना आज नवनव्या माध्यमांना आपल्या कवेत घेऊन विस्तारत चालली आहे. मुद्रित माध्यमे, रेडिओ, टीव्ही, इंटरनेटपासून सोशल मिडियापर्यंतचा तिचा हा विस्तार आधुनिक तंत्रज्ञानाच्या तुफानी गतीशी ताळमेळ साधत आणि येणार्‍या नवनव्या माध्यमांवर स्वार होऊन अजून व्यापक होत जाणार आहे. पर्यावरणाप्रती जग ज्या प्रकारे संवेदनशील होत चालले आहे, ते पाहाता ‘पेपरलेस’ मिडियाचा टप्पाही काही फार दूर आहे असे वाटत नाही. सवयी जडलेल्या असतात हे खरे, परंतु ...
पुढे वाचा. : हे श्रेय आपलेच आहे...