अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:
तिबेटमधल्या नद्यांच्यावर चिनी सरकार बांधत असलेली धरणे हा एक अतिशय ज्वलंत असा वादाचा मुद्दा बनला आहे. गेले वर्षभर या बाबत अनेक लेख व बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. या नद्यांच्या पाण्यावर अवलंबून असलेले Downstream देश या बाबतीत साहजिकच अतिशय साशंक व जागरूक आहेत. पाणी हा किती महत्वाचा व ज्वलंत प्रश्न होत चालला आहे याचा यावरून अंदाज बांधता येतो. सिंधू नदीचे बहुतांशी पाणी ज्या नदीतून मिळत असे ती Senge Khabab नदी चीनने धरण बांधून अडवली आहे व त्यामुळे पाकिस्तानकडे जाणारे पाणी साहजिकच कमी झाले आहे. लाओस व थायलंड या देशांच्या सीमेवरून वाहणार्या ...
पुढे वाचा. : चीनचे ब्रम्हपुत्रेवरचे धरण