नचिकेत ... येथे हे वाचायला मिळाले:

मी फ्लाईंग करत  होतो तेव्हा डिजिटल कॅमेरे आले नव्हते.  त्यामुळे जे काही फोटो मी काढले ते सर्व ३५ mm रोलवर.  आज मला वाटलं की आपल्यापैकी बरेचजण कार चालवतात, त्याच शैलीत विमान कसं चालवलं जातं हे सांगावं.   मग मी उडवलेल्या सेस्ना १५२ विमानाच्या कॉकपिटचा फोटो स्कॅन केला.  पण अगदी खराब दिसत होता.  शेवटी मी एक सेस्ना १५२ च्या कॉकपिटचाच पण जरा बरा असा फोटो नेटवरून मिळवला.  त्यात पार्टसना छोट्या नावाने प्लॉट केलं आणि आता ते काय आहे ते सांगणार आहे.

सॉरी.  याहून कन्व्हीनियन्ट तंत्र मला येत नाहीये अजून.

दमलात तर सोडून द्या.

पहिली ...
पुढे वाचा. : हवाई…!!!