मी पहिल्यापसून (या चर्चेबाबत बरं का!) हेच म्हणतोय. संप वगैरे करणे म्हणजे कुणी हाकणारा असला तर त्याच्यामागे मान खाली घालून चालणे आणि प्रसंगी कडेलोट करून घेणे.

तात्पर्य, संप ही कालबह्य, निरुपयोगी आणि उपद्रवी गोष्ट आहे, विसरलेलीच बरी.