एक-एक गड अवघड ,सर् करत चाललोय 
कळत नाही मी जिंकत कि हारत चाललोय
.
चमक यशाची भावली या डोळ्यास माझ्या 
माझ्यातल्या 'मी' ला मीच कुस्करत चाललोय?   ..   सुंदर...!