व्वा मीराताई, बऱ्या दिवसांनी लिहिलंत आणि संकल्पातल्या (पूर्ण न होणाऱ्या अर्थातच,; )) काही गोष्टी तर माझ्या मनातून चोरून लिहिल्या आहेत इतक्या चपखल आहेत,:)लेख फारच आवडला,स्वाती