परिणीता इटस ओके यार. हळू हळू सरावाने टंकलेखन जमायला लागेल. पोस्ट करताना उजवी कडिल कोपरात 'गमभ' लिहिले आहे त्यावर टिचकी मारून तु शुद्धलेखन तपासणी करू शकतेस..
..भोपळ्याची खीर मस्तच. चविष्ट लागेल. आईला करून खायला घालते. तिला गोड फार आवडते. मी पण खाईन ग पौष्टिक आहे हि खिर मला उपयोगी आहे.
मनाली.