हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:
माझ्या प्रिय देशवासीयांनो,
चौसष्ठाव्या स्वातंत्र्य दिवसाच्या पूर्व संध्येला मी भारतात आणि विदेशात राहणाऱ्या तुम्हा सर्वांचे हार्दिक अभिनंदन करते. आणि मी विशेषतः आपल्या सीमांचे रक्षण करीत असलेल्या सशस्त्र सेनेचे आणि आणि अर्ध सैनिक दलाचे वीर जवानांसोबत केंद्रीय तसेच राज्य स्तर पोलीस आणि अंतर्गत सुरक्षा बलाचे अभिनंदन करते. कारण मी हेच फक्त करू शकते. सही नाही. जस्ट चील बेबी! आय एम जोकिंग. मी देशाच्या प्रत्येक नागरिकाचे अभिनंदन करते, ज्यांच्या कठोर मेहनतीने, उत्पादन कौशल्याने आणि उद्यमशीलतेमुळे भारताला विश्वातील प्रमुख देशांत सामील केले ...
पुढे वाचा. : आजींचे भाषण जसच्या तस्