आपल्या धर्मातील चालीरितींच्या बाबतीत आपण लिहिताना, निदान जाहीर पणे लिहिताना गांभिर्य हवे. आपण शब्दच्छल करू शकतो, कोटी करू शकतो हे दाखवण्याचे हे ठिकाण नाही याचे भान ठेवायला हवे.
असो, सदर विषय नीट समजायला हवा असेल तर परमपुज्य स्वामी चित्तरंजन यांचा 'भारतिय संस्कृती, चालीरिती आणि भ्रामक कल्पना' हा ग्रंथ वाचायला हवा. त्यात पान क्रमांक ५९८ वर वरून दुसऱ्या परिच्छेदात या चालीरितीबाबत लिहिले आहे ते वाचा म्हणजे समजेल.