बेधुंद मनाच्या लहरी... येथे हे वाचायला मिळाले:

प्रिय जनता
दिवसभर उन्हातान्हातून जनतेची कामे करीत माया जमविल्यानतंर रात्री पार्ट्या करणारे आम्ही खासदार.जनतेच्या पैशातून आम्हाला राहण्यास बंगला,कामाच्या प्रवासासाठी गाडी,सुरक्षेसाठी पोलिस,आजारपणातील खर्च,वीज बील,टेलीफोन बील,अतिथ्यभत्ता,निर्वाहभत्ता इ.भत्ते मिळतात.असे हे समाज कार्य करणा-या आम्हा खासदाराना पगारही दिला ...
पुढे वाचा. : खासदारांची विनंती