लक्ष्मीकांत... येथे हे वाचायला मिळाले:
कधी कधी तुझ्या नसण्याचीजाणीव तीव्र होतेअपरात्रीचीच किंवाअशाच अवेळीतुझ्या नसण्याची पोकळीचहूकडून रुंदावत जातेचेहेरे अनोळखी होतात,माणसं गैर !आणिकशा कशानं म्हणून,तूउभा रहात नाहीसतो उचंबळसाऱ्या सीमांना पार करून जातोतेंव्हाफ़क्त उरतेएक अनवट वेदनाअनवट अशा ...
पुढे वाचा. : अनवट वेदना