पाहातो. त्यामुळें सुमार दर्जाच्या मराठी चित्रपटांना प्रेक्षक मिळत नाहींत अशी कैफियत एका चित्रवाहिनीवर मांडली होती. परंतु सुमार दर्जाचे हिंदी चित्रपट मात्र बऱ्यापैकीं चालतात असेंहि त्यांत म्हटलें होतें. 'महागुरू' सारख्यांचे चित्रपट पाहायला कोण मराठी माणूस खिशांतल्या दमड्या मोजून जाणार? हीही याची एक बाजू आहे. गेल्या दोनतीन वर्षांत कांही अति वाखाणले गेलेले मराठी तसेंच हिंदी देखील चित्रपट देखील सुमार दर्जाचे निघाले आहेत.
मीं हिंदीवाल्यांचें समर्थन करूं इछित नाहीं. पण या मुद्द्याचा विचार व्हावा.
सुधीर कांदळकर