अब्द शब्द येथे हे वाचायला मिळाले:

सावित्री म्हटलं की दोनच सावित्री साधारणपणे आठवतात. पण नीट विचार केल्यावर दोन नाही, तर चार सावित्री डोळयांसमोर येतात.
एक थेट प्राचीन काळातून आपल्यापर्यंत येते ती महाभारताच्या माध्यमातून. सूर्यदेवतेची उपासना करून झालेली ही मुलगी, ’सवितृ’ बद्दलची कृतज्ञता म्हणून तिचे नाव आहे सावित्री. कथा असे सांगते की तिच्या तेजामुळे कोणीही राजपुत्र तिच्याशी लग्न करायला तयार होत नाही. मग ती स्वत:च वर निवडते. वनवास पत्करावा लागलेल्या अंध राजाच्या मुलाची - सत्यवानाची ती पती म्हणून निवड करते. त्याचे एक वर्षाचेच आयुष्य बाकी आहे, हे नारदांनी सांगूनही ...
पुढे वाचा. : ४०. पाचवी सावित्री