नचिकेत ... येथे हे वाचायला मिळाले:

काल्पनिक: येस शिवराळ: भरपूर व्हायोलंस: नो सेक्स: माहीत नाही. साम्य आढळल्यास योगायोग: येस.   आता ठरवा पुढे वाचायचं की नाही ते.  वाचून मग शिवराळ शिवराळ नको.. >>>>>>>>>>>>>>>>>>>

 

इथे, या फ्लोअरवर व्हॉईस बेस्ड प्रोजेक्ट कुठलाच नाही.  अर्ध्या भागात ई-मेल सपोर्ट आणि अर्ध्या भागात रिमोट असिस्टन्स. म्हणजे सर्वांचं काम स्क्रीनवर, पण कस्टमरशी  फोनवर इंटरएक्शन नाहीच.  म्हणून मग इथे एक जबरदस्त बास ब्लास्टरवाला स्पीकर  बॉक्स दणादणा एमपीथ्री वाजवत असतो.  बाहेरून कोणी आला तर डिस्को आहे ...
पुढे वाचा. : बी.पी.ओ.