त्या किश्शांत दोन जखमी टेल एंडर फलंदाजी करीत होते. दोघांनाही रनर होते. दोन्ही फलंदाज आणि दोन्ही रनर्स असे चारजण एका क्रीजमध्यें येतात. पंचाना फलंदाज कोण आणि रनर कोण हेंही कळत नाहीं. बाद दिल्यावर कोणीही जात नाहीं. चौघेही तिथेंच. शेवटीं पंच भडकून सांगतो कीं महामूर्खांनों तुम्हींच आपसांत ठरवा कीं कोण बाद झाला आणि तो आणि त्याचा रनर असे दोघेजण परत जा.

सुधीर कांदळकर