आज संध्याकाळी काय भाजी करावी विचार करत होते. आणि तुमची पाककृती वाचली. ऑफिस मधून घरी गेल्यावर लगेचच केली. आई आणि वडिलांन गरम गरम वाढली. सर्वांना आवडली. मला पण. चपाती आणि भात दोन्ही बरोबर मस्त खपली.

मी  तुर + मुग मिक्स करून केली आणि फोडणीत अजून लसुणपण घातला सालासकट ठेचून ..पालक कुट्टू रॉक्स!!!!
पावसाळ्यात तुर डाळी मुळे आमच्या कडे पित्ताचा त्रास होतो ना त्यामुळे मिक्स डाळ. नुसती तुर तर ओकेच लागेल.

धन्यवाद अरूंधती ताई.!!