मूळ गाणे :
ख़यालों में किसी के, इस तरह आया नहीं करते
किसी को बेवफ़ा आ आ के तड़पाया नहीं करते

धृवपदाचा अनुवाद :
असे स्वप्नी कुणाच्याही कुणीही यायचे नसते
कुणाला यातना येऊन फिरुनी द्यायचे नसते

टवाळराव, हा अनुवाद तुमच्या इतर अनुवादांइतका भावला नाही.