एकदम बरोबर उत्तर.
अभिनंदन आणि धन्यवाद.
तुमचे ध्रुवपद फारच सुंदर आहे. (माझे थोडे ओबडधोबड वाटेल कदाचित)
हा अनुवाद तुमच्या इतर अनुवादांइतका भावला नाही
अर्रर्र का बरे असे झाले? मला हा अनुवाद करणे वाटले त्याहून खूप सोपे गेले होते. परखड मत दिल्याबद्दल आभार. त्यामुळे सतत क्वालिटीवर लक्ष द्यायला लागते.