हें वाचून ते पदार्थ चापायला येणार होतों. पण निराशा केलीत.

अजूनही या, पण कळवून. मग निराशा होणार नाही!

 फेटे आणि केळीची पाने याबद्दलच्या महितीबद्दल आभार. धाकटाही लग्नाला आला आहे. त्याच्यावेळी ह्या माहितीचा उपयोग होईल!