भटकंती.....क्रिकेट......वाचन........Etc.... येथे हे वाचायला मिळाले:

आयचा घो या रणदीवचा, च्या आयला एक रन होऊ दिला असता तर काय भोक पडली असती का अंगाला? साला XXX, आणि लंकेची ही काही पहिली वेळ नाही, मागे एकदा गांगुली ९८ वर असताना, आणि एकदा सचिन सुद्धा ९४ असताना त्यांनी असच केल होत. या सगळ्यामध्ये कोणाचाच फायदा नाही तोटा मात्र आपल्या आवडत्या क्रिकेटचा आहे. हाइट तर ही आहे की या रणदीवने ह्या पुर्ण सिजन मध्ये एकही नो बॉल किंवा वाईड टाकला नव्हता आणि आता एवढा भला मोठ्ठा नो बॉल?? कदाचित या रणदिवच्या जागी आपले नेहरा किंवा झहिर असते तर एवढा issue झाला नसता, ते तर केव्हाही नो बॉल टाकु शकतात, झहिरने तर ...
पुढे वाचा. : चिडीचा डाव