आज जवळजवळ ४ वर्षांनी मनोगतवर प्रतिसाद देताना मस्त वाटतेय !

मीराताई, लेख छानच लिहिला गेलाय.

इसीलिए तो उसे सोना कहते है, चॉंदी नहीं कहते।’

मनापासून पटलं !
अंजू