झी मराठीचे आजवरचे ' निक्काल ' पाहता, कुणीही आजच त्याविषयी डोक्याला ताप करून घेऊ नये- असा (अनाहूत) सल्ला द्यावासा वाटतो.  कारण," आले झी मराठीच्या मना, तेथे कोणाचे चालेना !"