मला हे लेखन अश्लील वाटले नाही. तो चुटका आहे हे मल कळले. (तो मी आणि पुष्कळांनी खूपदा ऐकलेला असेल)
माझे एवढेच म्हणणे होते/आहे की पाटकरांनी हे चावून चोथा झालेले चुटके सांगू नये. पूर्वी त्यांनी केलेल्या लेखनात त्यांचे पोटेन्शिअल दिसलेले आहे. त्यामुळे अपेक्षा जास्त आहेत. इतकेच.
अर्थात माझ्या म्हणण्याकडे किती लक्ष द्यावे हा त्यांचाच अधिकार आहे.
बाकी माझे काही म्हणणे नाही.