प्रभाकर येथे हे वाचायला मिळाले:

संगनक मी १८८२ मधे पाहिला पहिल्यांदा. ब्लॅक अॅखन्ड व्हाईट मॉनिटर होता.त्याची रुम एअर कंडीशन होती.पादत्राने बाहेर काढुन आत जावे लागे.आता संगनक काय आहे हे तुम्हाला माहीतच आहे.१९९२ मधे मी एकाच्या ओळखीने पहिल्यांदा याहू चा आय डी बनवला. तेव्हाच मी नेट केफ़े मधे पाहिलं की लोक ईन्टरनेट वरुन वाईस चॅट व वीडीओ चॅट करतात, करु शकतात.
मी दुसर्यांदा परदेशात नौकरी साठी आलो.कंपनी तर्फे ईन्टर्नेट सर्वीस फ़्री उपलब्ध होती.पहिल्या पगारत पटकन डेल चा लॅपटॉप घेतला व जुना नोकीया बोर झाला म्हनुन एन ७० एक घेतला. मग काय तीथे ...
पुढे वाचा. : बघत रहा !