मी ४/५ दिवस  मनोगतवर का  आले नाही?????? असा पश्चाताप झाला हो!!!

मी आज वाचली रेसिपी. सही!!!!!!!!!!! फोटो पाहून मोठी ढेकर आली हो!!

आता या शनिवारचा मेनू ठरला.

वजनवाढीचा विचार आला हो मनात. पण काये आत्ताच आलो आहोत भारताच्या दौऱ्याहून वजन वाढलेच आहे त्यात थोडी भर. मग एकदमच उतरवायचा प्रयत्न करावा. हाहाहा!!!!

पण स्वाती धमाल रेसिपी आहे.