प्रसंग आणि वर्णन दोन्ही आवडलं... मजा आली.

दुवा क्र. १ हा दुवा बघितला तर लक्षात येईल की गांगुलीचं नाव स्वतः किंवा दुसऱ्याला धावचीत करण्याच्या विक्रमांत येत नाही... (अजून काम करायला हवं होतं! :))

स्टीव्ह वॉचा विक्रम काही वर्षांपूर्वी ऐकला होता समालोचन ऐकताना, इथे वाचून खात्री झाली की अजूनही तोच इतरांना धावचीत करण्यात क्र. १ आहे.

- कुमार