माननिय प्रशासक
मला मनोगत या संकेतस्थळाबद्दल फार उशीरा समजले. हे संकेतस्थळ आधी माहीत झाले असते तर माझे लेखन इतरत्र प्रकाशित करण्याआधी मी इथेच प्रकाशित केले असते. यापुढे मी आपण दिलेल्या सूचनांचे पालन करेन ही खात्री बाळगावी.
झालेल्या गैरसोयीबद्दल क्षमस्व.