यशवंतजी,
छान,
एकदम प्रेमात?
'स्वप्न कां भंगावे असे?' ... असे कसे भंगेल?
कढ सोसावा किती?  ... जरासा सोसायलाच पाहिजे हो!.. मला फारसा अनुभव नाही. पण असे म्हणतात खरे!