मनोगत दिवाळी अंकासाठी वर लेखात दिलेल्या विरोपपत्त्यावर पत्रव्यवहार करावा.
त्यात अडचण असेल तर मनोगत डॉट प्रशासक@जीमेल डॉट कॉम ह्या पत्त्यावर विरोप पाठवावा.