प्रेमातुर मी
फुरंगटणे हिचे
कढ सोसावा किती?

हा अनुभव विवाह बंधनात अडकलेल्या बहुतेकांना येतो खरा!

मुक्तक आवडले!  पु लि शु