श्रावण धारा पडल्या सारखे शब्द श्रावणाचे वर्णन करतांना सुरेखच वाटतात. कविता छानच ! आवडली !