निवृत्तीमार्गात, स्वतःच्या प्रवृत्तींचा शोध लागतो!
पण लागलेला शोध घोषित करण्याचे सामर्थ्य लाभलेले लोक मात्र विरळाच आढळतात.
तुम्ही घोषित केलात. धन्य आहात.
आता कदाचित जे आयुष्यभर करावेसे वाटलेले, मात्र करायचे राहून गेलेले, असे काम हाती घेता येईल.
हा मात्र एका नव्याच अपूर्व सुखाचा शोध असू शकेल. तो ही लागो. तथास्तू!