मंदार,
किस्सा आवडला, मी इतर दुवे/संदर्भ उघडून पाहिले नाहीत, पण असं वाटतं की, आर. सी. रॉबर्टसन-ग्लास्गो यात थोडा घोटाळा झाला असावा.
खेळाडूचे नाव आर. सी. रॉबर्टसन व तो मूळचा ज्या शहराचा आहे ते ठिकाण - ग्लास्गो असे असावे. (उदा. महेंद्र ढोणी - रांची )
आपण पाहू शकाल काय याबाबत?
धन्यवाद!