एक सरळ साधा प्रश्न विचारला असताना आपल्या ''गांभिर्य हवे'  प्रतिसादानंतर ४ प्रतिसाद आले... ते ही मुद्दा सोडुन, त्यामुळे मी चर्चा भरकटवण्याचे आरोप कृपया गाळावेत (... कारण हे वाक्य हलकेच घेण्याजोगे नाही..! )

आणि ह्या ५+१३ ओळिंच्या प्रतिसादापेक्षा स्वामी चित्तरंजन यांचा परिच्छेद दिला असतात तर जास्त आनंद वाटला असता.. आणी प्रश्नाचे समाधान झाले असते...

इतर मनोगतीः  कृपया ह्याचे कारण समजल्यास कळवावे... आणि कोणाला ग्रंथ मिळाला तरी ते देखील कळवा..