लेख आवडला. असं जबरदस्त चरित्र असलेल्या महिलेवरचा चित्रपट पाहायला नक्कीच आवडेल. आपण
लिहिलेले प्रास्ताविकही आवडले. साधी भाषा असलीतरी वाचावसं वाटलं. असा चित्रपट कितपत चालेल काय माहित . मसाला चित्रपटांचा
आणि निरर्थक चित्रपटांचा जमाना असल्याने अशी भीती वाटते. आपण लिहिल्यामुळे हा चित्रपट येतोय हे कळलं तरी. अन्यथा आजकालच्या चित्रपटांच्या
वाटेला न जाणाऱ्या माझ्यासारख्या साधारण माणसाला कस समजणार ? कारण चित्रपटांच्या जाहिराती मी पाहात नाही.