आपले नशीब की अजून तरी इतर भाषिक लोक सुद्धा महाअंतिम जिंकले नाहीत... म्हणजे सुर काढायचे मराठी आणि प्रतिक्रिया/प्रतिसाद हिंदित... ह्याला शिरजोरी म्हणतात !

कोणीतरी बाद होणार...कोणीतरी पुढे येणार... शेवटी आपण जाऊन काय तिथे टेक्निकली रेकॉर्डस चेक करू शकणार नाही... त्यामुळे त्रास करून न घेणे..

आणि 'मराठी' टॅलेंट हंट शो मध्ये -- 'मराठी'च मुलांना/आवजांना जिंकवले जाते - जिंकतात ह्यावर धन्यता मानून अशीच सुबुद्धी झी ला मिळावी ही प्रार्थना करणे...

विजय देशमुख/विजय : आपल्याशी सहमत ;)

मीमराठी !