अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:
अलीकडे दर पावसाळ्यात, पुण्यामधे एक नवीनच प्रश्न उभा राहतो आहे. थोडा जोरात पाऊस एखाद्या दिवशी जरी पडला तरी सगळीकडे मोठ्या प्रमाणात पाणी साचते. काही काही गृहनिर्माण सोसायट्यांच्या तळमजल्यावरील वाहनतळांमधे तर कंबरेपर्यंतसुद्धा पाणी साचते. पूर्वी सुद्धा पुण्याला याच पद्धतीने पाऊस पडायचा. मधून मधून खूप जोरात पडायचा. पण तेंव्हा पाणी पटकन नदीकडे वाहून जायचे. पुण्याच्या पश्चिम भागात वेताळ टेकडी व आजूबाजूच्या टेकड्यांच्या रांगा आहेत. या टेकड्यांच्यावर पडलेले पावसाचे पाणी, असंख्य ओढे व नाले नदीकडे घेऊन जात. या ओढ्यांना प्रचंड पूर येत असे. काही ...
पुढे वाचा. : उदंड जाहले पाणी, सर्वनाश करावया!