उन्हाळ्याची सुट्टी येथे हे वाचायला मिळाले:
मी लहान असताना कधीतरी शाळेतल्या एका अगाऊ पोरानी पुण्यातल्या श्रीमंतीचे स्तर समजावून सांगितले होते.
"ज्यांच्या आजोबांनी बंगला बांधलेला असतो ते गर्भश्रीमंत"
"ज्यांचे बाबा बंगला बांधतात ते खूप जास्ती श्रीमंत"
"ज्यांचे बाबा नवी चार चाकी गाडी घेतात ते खूप श्रीमंत"
"ज्यांचे बाबा सेकंड हॅन्ड चार चाकी गाडी घेतात ते नुसते श्रीमंत"
यात शेवटी "ज्यांचे बाबा गाडी, बंगला सगळं एकदम घेतात ते मराठी नसतात" असं टाकायला हवं होतं त्या पोराच्या बाबांनी. पण ही व्याख्या ऐकून माझ्या वर्गातल्या पोरांचं सामान्य ज्ञान माझ्यापेक्षा खूप जास्त आहे ...
पुढे वाचा. : आमची यशोधन