टंकलिखित केलेले लिखाण सेव्ह कसे करावे ? लिखाण कधी कधी भागांमध्ये टंकलिखित करावे लागते. तसेच "सेव्ह "
करण्याची माहिती नसल्याने चांगले झालेले लिखाण नाहिसे होते व पुन्हा लिहायला घेतल्यास त्यापेक्षा कमी प्रतीचे लिखाण होते. कृपया
मार्ग सांगावा.