मीराताई
तुमच्या मुलाने लग्नात फेटा बांधून घेतला हे वाचून आनंद झाला. हा बघा आमचा.
मला वाटते की नोकरी काय किंवा निवृत्ती काय एकसुरीपणा आला की कंटाळा येतो. नोकरीमध्ये विविधता आणणे शक्य नसते. त्या दृष्टीने निवृत्ती बरी.
विनायक