निमित्त येथे हे वाचायला मिळाले:




काळ बदलला हेच खरे. नाती बदलली. संदेश यंत्रणा बदलली. संपर्क साधनात नवे तंत्र विकसित झाले. शिक्षणाची पध्दत बदलली. पाठ्यपुस्तके बदलली. संस्कृतिशी जोडलेली नाळ मात्र कायम राहिली. प्रचार आणि प्रसार माध्यमांच्या बदलत्या परिस्थितीत. इंटरनेटचा वापर वाढला. हाताने लिहण्याचे कामही कमी झाले. आता संगणकावरची बटने संदेशवाहक बनले.

या इंटरनेटच्या सुविधेमुळे आणि त्यांतल्या webCam च्या वाढत्या प्रचाराचे तंत्र उपलब्ध झाले.

या तंत्राचा फायदा घेऊन परंपरेने चालत अलेली गुरू-शिष्याची ही नाती बदलली. विद्या मिळविण्यासाठी ...
पुढे वाचा. : वेबकॅमवर आले संगीताचे वर्ग