"मुक्तसंवाद" येथे हे वाचायला मिळाले:
नांदी ‘शैक्षणिक सेझ’ ची
(विदेशी विद्यापीठांना परवानगी : भारताची शैक्षणिक पारतंत्र्याकडे वाटचाल)
केंद्रातील यूपीए-२ मंत्रिमंडळाने गेल्या मार्च महिन्यात परदेशी विद्यापीठांना भारतात आपले शैक्षणिक परिसर (campus) उघडण्यास परवानगी देणार्या एका विधेयकाला मान्यता दिली, आणि केंद्रीय मानव संसाधन मंत्री कपिल सिब्बल यांनी दि. ३ मे रोजी डाव्या पक्षांचा विरोध झुगारुन हे विधेयक लोकसभेत चर्चेकरिता मांडले. केंद्र सरकारच्या योजनेप्रमाणे जर हे विधेयक चर्चेअंती पारित होऊन त्याचे कायद्यात रुपांतर झाले, तर त्याचे काय काय परिणाम होऊ शकतात, याचा विचार ...
पुढे वाचा. : नांदी ‘शैक्षणिक सेझ’ ची