गंगाधरसुत...व्वा . अगदी जिव्हाळ्याच्या प्रश्नात हात (की पाय?) घातलात...आपल्या उपायांसाठी धन्यवाद..
पण वरील उपाय ज्यांना बसायला जागा मिळते अशा आसनस्थ झालेल्यांसाठीच आहेत असे दिसते..
या पुढील भागात बसायला जागा न मिळणाऱ्या प्रवाशांसाठी तसेच ४-५ पट पैसे भरून पहिल्या वर्गाने प्रवास करणाऱ्या जीवांसाठीही उपाय सुचवावेत अशी नम्र विनंती..
विरार च्या प्रवाशांसाठीही वेगळे प्रकरण द्यावे. कारण तिथे तर वसई आणि नालासोपारा येथून उलट बसून आणि उलट उभे राहून येणारेच एवढे झालेत की आता विरारकरांना विरार लोकल मध्ये आत शिरायला मिळाले तरी जग जिंकल्याचा आनंद होऊ लागलाय..
धन्यवाद.!
आपला एक (बिचारा) लोकल प्रवासी.